Breaking News
Home / देश / महाराष्ट्र / पेट्रोल ,डिझेल ,गॅस सिलेडर भाववाढीच्या निषेधार्थ वरोरा वासियांचे निवेदन

पेट्रोल ,डिझेल ,गॅस सिलेडर भाववाढीच्या निषेधार्थ वरोरा वासियांचे निवेदन


पेट्रोल ,डिझेल ,गॅस सिलेडर भाववाढीच्या निषेधार्थ वरोरा वासियांचे निवेदन

उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालय, मार्फ़त निवेदन देण्यात आले

वरोरा ( चंद्रपुर )

आज दि.5मार्च

पेट्रोल डिझेल ,गॅससिलेंडर व वाढती महागाईच्या निषेधार्त मा.राष्ट्पती,मा.प्रधानमंत्री,मा.पेट्रोलियम मंत्री,भारतसरकार व मा.मूख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना उपविभागीय अधिकारी,तहसिल कार्यालय मार्फत निवेदन देण्यात आले.कोराना महामारीमूळे आर्थिक सकंटामध्ये असतांना सूध्दा शासन या कडे दूर्लक्ष करुन मोठ्याप्रमाणात महागाई वाढवित आहे.तरी पेट्रोल,डिझेल,व गॅस सिलेंडरचे भाव लवकरात लवकर कमि करण्यात यावे.अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला.यावेळी शिष्टमंडळामध्ये बंडू लभाने,भूपेश टिपले,दर्शन वाघमारे,विनोद वानखेडे,उमेश देशमूख,मूर्लिप्रसाद रघूनंदन
नंदू टेमूर्डै,सूशील सिरसाट,
सूनिल गायकवाड,अॅड.नितीन पाटिल,सूनिल समर्थ,नरेंद्र बोकडे.इत्यादि मान्यवर उपस्थीत होते ।
@ किशोरी कांत चौधरी (व्यूरो चीफ )महाराष्ट्र

संवाददाता वरोरा भद्रावती 
मुरली प्रसाद रघुनंदन की रिपोर्ट

About Janadhikar Media

Janadhikar Media

Check Also

1500 की रिश्वत लेते मंडल अधिकारी गिरफ्तार

🔊 पोस्ट को सुनें 1500 की रिश्वत लेते मंडल अधिकारी गिरफ्तार भद्रावती :-जमीन फेरफार के …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Naat Sharif Download Website Designer Freelance WordPress Developer All Lucknow Services Portal